Video Jawans Rescue Dog जीव धोक्यात घालून अग्नीशमन दलाच्या जवानाने श्वानाचे वाचविले प्राण - Fire Brigade jawans rescue dog
🎬 Watch Now: Feature Video
डेहराडून सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात आजही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे उत्तराखंड अग्निशमन दलाने एक व्हिडिओ Uttarakhand Fire Brigade शेअर केला आहे अग्निशमन दलाच्या जवानाने आपला जीव धोक्यात घालून खालच्या बोगद्यात अडकलेल्या कुत्र्याची सुखरूप सुटका करून त्याचा जीव वाचवला आहे jawans rescue dog trapped in tunnel हा व्हिडिओ उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील आहे उत्तरकाशी येथील चुंगी बडेठी बोगद्याखाली टेकडीवर कुत्रा अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोगद्याखाली खोल खड्ड्यात उतरून त्याची सुटका केली Fire Brigade jawans rescue dog
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST