ACCIDENT CCTV पुलावर ट्रेलर दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Trailer Bicycle Accident Video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 1:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

नागपूर अचानक ट्रेलरसमोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू biker death in accident झाला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ trailer bicycle accident cctv video समोर आला असून त्यात संपूर्ण अपघात रेकॉर्ड झाला आहे. योगेश रिठे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात काटोल तालुक्यातील सावरगाव जांब नदीच्या पुलावर trailer bicycle accident on Jamb river bridge घडला. मृतक योगेश रिठे याचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सुखी कुटुंबाचे स्वप्न रंगवत असताना अचानक त्याच्यावर काळाने झडप घातल्याने संपूर्ण रिठे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. Latest news from Nagpur, Nagpur Crime
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.