Andheri East Assembly By Election अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदान सुरू, पाहा व्हिडिओ

By

Published : Nov 3, 2022, 10:52 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail
मुंबई आज मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली Andheri East Assembly By Election Voting Started आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटकेसह इतर सहा अपक्ष उमेदवार देखील मैदानात आहेत. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात Election 2022 आहेत. मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली Andheri East By Poll Electionआहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.