Old Woman Purse Theft: नाशिक मखमलाबाद रोडवर 62 वर्षीय आजीची पर्स चोराने हिसकावली - old woman purse robbery
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक: नाशिकच्या मखमलाबाद रोडवरून (theft on Nashik Makhmalabad Road) जाणाऱ्या 62 वर्षीय महिलेची चोराने पर्स हिसकवत (old woman purse robbery) मुद्देमाल घेऊन पोबारा (thief stole old woman purse) केला. यावेळी आजीसोबत चोराने झटापट करत मोबाईल आणि रोख रक्कम असा पर्समधील 14 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी रात्री रस्त्याने एकटी महिला जात असल्याचा चोराने फायदा घेत ही चोरी केली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनला (Panchwati Police Station) गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे. नाशिकमध्ये वयोवृद्ध महिला असुरक्षित असल्याचे या घटनेवरून समोर आलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST