Video : राज्य सरकारटे कर्नाटक सरकारला चोख उत्तर, कुणीही राजकारण करू नये : बावनकुळे
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : कर्नाटकसोबतच्या सीमावादावर आज राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना भाजप प्रदेशाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले State Government Gave Clear Answer आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त भाग केंद्रशासित Information Given by Bawankule करावा, अशी मागणी केली आहे. यावर बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले Information of BJP State President Bawankule आहे. उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करून मागणी करायला हवी होती, असा टोला त्यांनी लावला Maharashtra government's sharp reply to Karnataka Government आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्याचा एक इंचही कुठे जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. याविषयी राजकारण करायचे नाही. त्यामुळे या विषयावर राजकारण होता कामा नये. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हे विसरू नये की, हा प्रश्न 70 वर्षे चालतोय, ज्यात त्यांनी 50 वर्षे राज्य केले आणि अडीच वर्षे उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री होते हेदेखील विसरू नये, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST