Pen Dahihandi 2022 पेणमध्ये आई डे केअर स्कुलच्या गतीमंद मुलांनी फोडली दहीहंडी - The special children of Mother Day Care School
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या जागतिक संकटानंतर आज संपुर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. पण शारीरीक कमतरतेमुळे गतीमंद आणि अपंग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता. मात्र पेणमधील Pen Dahihandi 2022 आई डे केअर स्कुलने अनोखा उपक्रम राबवत गतीमंद मुलांच्या दहीहंडीचे आयोजन केले The special children of Mother Day Care School होते. या दहीहंडी उत्सवामध्ये 54 गतीमंद मुलांनी सहभाग broke Dahihandi in Pen घेत, हंडी फोडण्याचा आनंद लुटला. गतिमंद मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम आई डे केअर संस्था करत असल्याची प्रतिक्रिया स्वाती मोहिते यांनी व्यक्त केली. रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पीचीका यांच्या मार्फत हा अनोखा उपक्रम राबविण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या कार्यक्रमानंतर सर्व मतिमंद मुलांना उद्योजक राजू पिचिका, पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, उद्योजक प्रकाश झावरे, महेंद्र मोहिते आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST