Sushma Andhare On Savitribai Phule सावित्रीबाई फुले जयंती : महिला मुख्यमंत्री ते महिला राजकारण, पहा काय म्हणाल्या सुषमा अंधारे - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - सावित्रीबाई फुले ( Sushma Andhare On Savitribai Phule ) अशा व्यक्ती होत्या, ज्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता मुलींना शिक्षण देण्याचे व्रत घेतले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्या फौजिया खान आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ( Thackeray Faction Leader Sushma Andhare Interview ) यांनी देखील यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ( Thackeray Faction Leader Sushma Andhare ) यांनी राज्यातील महिलांचे प्रश्न, महिला मुख्यमंत्री आणि राजकीय घडमोडींवर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांच्याशी खास बातचीत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST