VIDEO : ७ नोव्हेंबरला 'स्वाभिमानी'चा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'आरपार'चा लढा - Swabhimani Shethkari Sanghtana Raju Shetty

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 5, 2022, 1:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासंबंधीची माहिती संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी Swabhimani Farmers Association Dhadak Morcha दिली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकातून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघून साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार Morcha At Sugar Commissioner Office आहेत. येत्या ७ नोव्हेंबरला राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाच्या एफआरपी'वर २५० रुपये अधिकचे द्या. यंदाच्या तोडीवर एफआरपी अधिक ३५० रुपये भाव द्या. काटेमारी बंद करा. मविआ सरकारने एफआरपीचे केलेले दोन टप्याचा अन्यायकारक निर्णय मागे घ्या. ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी प्रति टन दहा रुपये जरूर घ्या पण मजूर पूरवा अशा विविध मागण्यांसाठी हा राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा धडक मोर्चा असून आता हा आरपारचा लढा असल्याचे राजू शेट्टी Sugarcane farmer Morcha for FRP म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.