Raju Shetti सदाभाऊ खोत यांच्यावर भडकले राजू शेट्टी, म्हणाले भुरटा माणूस बोलतो.. पाहा व्हिडिओ - Minimum Guaranteed Price Act

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 1, 2022, 7:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

पुणे, काल राज्य सरकारने उसाच्या एकरकमी एफआरपी बाबत निर्णय घेतला. यावर माजी आमदार सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी, आम्ही विधानसभेत एफआरपी साठी आवाज उठवला, मात्र श्रेय राजू शेट्टी Raju Shetti घेत आहेत, असे म्हटले. यावर राजू शेट्टी यांना विचारल असता त्यांनी, कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही, असे विधान केले आहे. किमान हमी भाव कायदा Minimum Guaranteed Price Act मंजूर करावा यासाठी आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन Swabhimani Shetkari Sanghtana करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. Raju Shetti on Sadabhau Khot.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.