Sushil kumar Shinde Criticizes CM : सीमाप्रश्नाबाबत सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका - सुशीलकुमार शिंदे यांची एकनाथ शिंदेवर टीका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 29, 2022, 9:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushil Kumar Shinde ) यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत ( Maharashtra Karnataka border dispute ) एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ( Basavaraj Bommai ) बोलतच राहणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात ( Borderism in the Supreme Court ) पाठवला. महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे, अशी टीका ( Sushil Kumar Shinde criticizes Eknath Shinde ) त्यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.