वाहतूक कोंडीला कंटाळून अखेर सुप्रिया सुळेच उतरल्या रस्त्यावर, पाहा व्हिडिओ - सुप्रिया सुळेच उतरल्या रस्त्यावर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 20, 2022, 3:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

पुणे दोन दिवसांपूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस Heavy rains in Pune झाला. पावसाने अक्षरक्षः थैमान घातले होते. त्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर काल रात्री पुन्हा झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक पुणेकरांना बसला आहे.शहरात काल रात्रीच्या पावसाने पुण्यात अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी waterlogged in Pune साचले. खासदार सुप्रिया सुळेंनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला MP Supriya Sule hit by traffic आहे. शेवाळेवाडी येथे जवळपास अर्धा तास खासदार सुप्रिया सुळे यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न Supriya Sule tried to relive traffic केले. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडी का होतेय या संदर्भात नागरिकांशी चर्चा देखील केलीय.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.