Raosaheb Danve, कन्नडच्या सभेतील माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढला- रावसाहेब दानवे - statement at Kannada meeting in Aurangabad
🎬 Watch Now: Feature Video
जालना: औरंगाबाद मधील कन्नडच्या सभेत माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ State Railway Minister Raosaheb Danve reaction काढला. असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. अजून उद्या काहीही होऊ शकते, याचा अर्थ बाकीचे आमदार पुन्हा आमच्यात येऊ शकतात, असा त्याचा अर्थ होता. आपल्या आमदारांच्या हिमतीचे खच्चीकरण होऊ नये असा त्यामागे हेतू Raosaheb Danve reaction on statement meeting होता. संजय राऊत यांनी उलटा अर्थ घेतला. मला असे वाटते सरकार जाणार आहे, असे नाही तर त्यांचे उर्वरित आमदार पुन्हा आमच्याकडे येणार आहेत, असे माझे वक्तव्य होते. यापुढे आमच्या संपर्कात कोण कोण आहे हे चॅनल समोर सांगणार नाही. असेही ते statement at Kannada meeting in Aurangabad म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST