दसरा मेळावा आमचाच सरस होणार! आनंदराव अडसूळ यांच्याशी ईटीव्ही भारत'ची खास बातचीत - Dussehra gathering In Shivaji Park
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा काही तासांवर येऊन ठेपला आहे. बीकेसीवरील मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा होत आहे. बंडखोरीनंतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये रामदास कदम, अर्जुन खोतकर, आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, विजय शिवतारे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला प्रमुख नेते म्हणून कोण मार्गदर्शन करणार, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व शिंदे गटातील वरिष्ठ नेते स्वीकारणार का याबाबत सांशकता असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी भाष्य केले. तसेच, बीकेसीतील दसरा मेळावा शिवतीर्थापेक्षा सरस होईल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रतिनिधी काशिनाथ म्हादे-
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST