Shivsena Activists Protest : आमदार तानाजी सावंत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचे आंदोलन - शिवसैनिकांचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूम परांडा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत ( Rebel MLA Tanaji Sawant ) यांच्या पुण्यातील घराजवळ शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी त्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST