Sanjay Raut Bail सावध राहा टायगर परत आला, राऊतांच्या जामीनानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया - सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
Sanjay Raut Bail पुणे शिवसेना खासदार संजय राऊत यांना 102 दिवसानंतर पत्राचाळ प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर उद्योग बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये एक उत्साह निर्माण झालेला असून यावर शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. Sanjay Raut Bail तो बाळासाहेब ठाकरे सेनेच्या फायर ब्रिगेड नेत्या सुषमा अंधारे यांनी आता सर्वांनी सावध राहा टायगर परत आलेला आहे. Sanjay Raut Bail अनेकजण जे जे काही ते आत गेल्यानंतर टीका टिप्पणी केली बोलले, त्या सर्वांना आता सावध राहायला पाहिजे आणि आम्हाला तर खूप आनंद झाला आहे आणि आणखी शिवसेनेला आता बळ मिळेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST