MP Dhairyasheel Mane Video : कोल्हापुरात धैर्यशील माने यांच्या हातकणंगले येथील घरावर शिवसेनेचा मोर्चा; घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त - शिवसैनिकांचा मोर्चा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 25, 2022, 1:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर ( Kolhapur District ) हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे ( Hatkanangle Lok Sabha Constituency ) खासदार धैर्यशील माने ( MP Dhairyasheel Mane ) हेसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ( Joined Chief Minister Eknath Shinde ) सामील झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांचा मोर्चा निघणार आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार ( March of Shiv Sainiks ) आहे. त्यामुळे खासदार माने यांच्या घराबाहेर मोठा पोलीस ( Large Police force Deployed ) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या घराकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.