Dussehra Gathering 2022: पारंपरिक ढोल वाजवत कोल्हापूरचे शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल - Dasara Melava
🎬 Watch Now: Feature Video
Dussehra Gathering 2022 मुंबई यावर्षीचा दसरा मेळावा सर्व शिवसैनिकांसाठी खास आहे. Dussehra Gathering 2022 हा दसरा मेळावा सर्व शिवसैनिकांसाठी निष्ठेचा मेळावा असल्याने राज्यभरातून अनेक शिवसैनिक दादरच्या शिवतीर्थावर येत आहेत. Dasara Melava कोल्हापूरमधून देखील काही शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. Maharashtra Politics Dasara Melava विशेष म्हणजे शिवसैनिक पारंपरिक ढोल वाजवत महालक्ष्मीच्या गजरात गजर करत भंडारा उधळत आल्याने हे सर्व शिवसैनिक उपस्थित यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आम्ही स्वखर्चाने आलोय. आम्हाला कोणी पैसे दिलेले नाहीत. कारण आम्ही विकले गेलेलो नाही. आम्ही निष्ठावंत आहोत. जे 40 गद्दार गेलेत, त्यांना आगामी काळात आम्ही त्यांची जागा दाखवू. अशी प्रतिक्रिया यावेळी या शिवसैनिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST