Salman Khan birthday सलमान खानने मीडियासोबत केक कापून साजरा केला त्याचा वाढदिवस - birthday celebration with photographers
🎬 Watch Now: Feature Video
सुपरस्टार सलमान खानने त्याचा 57 वा वाढदिवस superstar Salman Khans 57th birthday मीडियासोबत सेलिब्रेट Celebrated with media persons केला. पार्टी सुरु होण्यापूर्वी सलमानने पत्रकारांसोबत बातचीत केली. सलमानने केवळ पत्रकारांच्या birthday celebration with photographers प्रश्नांना उत्तरेच दिली असे नाही तर वाढदिवसाचा केकसुद्धा कापला. केक कापल्यानंतर त्याने हात जोडून सर्वाना धन्यवाद म्हंटले. salman khan birthday celebration
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST