Sai Temple Shirdi : 31 डिसेंबरला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची - साई मंदिर 31 डिसेंबर रात्रभर खुले
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी : नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल Lakhs of Devotees are Enter in Shirdi होणार आहेत. कोरोनाच्या सावटानंतर या वर्षी 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुले Sai Temple will be Open Whole Night on December 31 राहणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची Large Number of Devotees in Shirdi होणारी शिर्डीत गर्दी पाहता साईबाबांच्या दर्शनापासून, राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात Sansthan has Made Arrangements For Sai Baba Darshan आली आहे. प्रत्येक भाविकाला साईबाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे यासाठी संस्थान सज्ज झाले आहे. नवीन वर्षानिमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत यावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य अधिकारी राहुल जाधव Rahul Jadhav is Chief Officer of Sai Sansthan यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST