Legal Action On Hatbhatti Liquor Den हातभट्टी अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल नष्ट - police action on Hatbhatti liquor den
🎬 Watch Now: Feature Video
बीड: अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा येथे हातभट्टी अड्ड्यावर शनिवारी ग्रामीण पोलिसांनी कारवाई police action on Hatbhatti liquor den करून ४२ हजारांचा मुद्देमाल नष्ट 42 thousand worth of property destroyed केला. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषेराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात 42,000 रु. चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. शेषराव उदार रुजू झाल्यापासून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्याचबरोबर आंबेजोगाई तालुक्यातील अनेक अवैध धंदे Ambejogai Taluka Illegal Business चालू असल्याने याला आवर घालण्याचे आंबेजोगाई ग्रामीण पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आंबेजोगाई ग्रामीण पोलीस कशा पद्धतीने कार्यवाही करतात हे पाहणे औचित्याचे ठरेल. Latest news from Beed, Beed Crime
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST