Nana Patole राहुल गांधी देश वाचवायला निघाले, नाना पटोले - Rahul Gandhi is going to Save the country
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेला Rahul Gandhi Bharat Jodo Padayatra in Maharashtra महाराष्ट्रातील समाजवादी लोकशाही डाव्या चळवळीतल्या जन संघटनांचे नेते, संस्था आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाठवले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात दोन्हींनी चळवळीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे मुद्दे प्रश्न समजून घेतले. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले Nana Patole on Rahul Gandhi Bharat Jodo Padayatra यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, देशाचे संविधान हे मोदी सरकार बदलवायला निघालेल आहे. सर्व सरकारी यंत्रणांच्या भोवती मोदी सरकारने पाश आवळलेला आहे. महागाई, बेरोजगारी या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी जनतेमध्ये एक वातावरण निर्मितीची गरज आहे. आणि काँग्रेस जनतेच्या सोबत आपलं नातं दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर पदयात्रेच्या मधून जनतेसोबत आहे असे म्हटले. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील संघटना संस्था कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळासोबत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले Nana Patole on Rahul Gandhi Bharat Jodo Padayatra आणि बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST