Teachers Strike : रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या Ryat Shikshan Sanstha विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी पुण्यातील उपसंचालका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन In Pune, the teachers of Ryat Shikshan Sanstha staged a protest सुरु केले आहे. शिक्षण उपसंचालक वेळकाढूपणामुळे आजपर्यंत कोणालाही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांच्या मान्यता Demand for recognition of teachers जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत आंदोलन ( Teachers Strike ) सुरु राहणार असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST