Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांची निघणार हत्तीवरून मिरवणूक - throw ink on Chandrakant Patil
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - चंद्रकांत पाटील State Higher Technical Education Minister Chandrakant Patil यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्या भीमसैनिक मनोज गरबडे तसेच पत्रकार गोविंद वाकडे Journalist Govind Vakde यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणुक काढ्यात येणार आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या Democratic Party of India वतीने असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीनंतर चंद्रकांत पाटलांच्या Chandrakant Patil निषेधार्थ निषेध सभा ही पार पडणार असल्याचे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST