Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' अभियान व 'क्रांतिदिना' निमित्य 111 फुट तिरंगा रॅलीचे आयोजन - 9 ऑगस्ट क्रांतिदिन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 9, 2022, 2:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

भारताला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्ष पूर्ण होत (75 years of Indian Independence) असून संपूर्ण देशात अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. 'हर घर तिरंगा' अभियान व 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे (9 August Revolution Day) औचित्य साधत, शिर्डीत देशवासियांसमवेत साईभक्तांनी देखील तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविले जात आहे. तसेच भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांतिदिन' म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी झाल्या. या दिवसाची आठवण म्हणुन शिर्डी नगर परिषद, ग्रीन एन क्लीन शिर्डी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, केंद्रीय राखीव पोलीस दल, सिल्व्हर ओक एज्युकेशन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने 111 फुट तिरंगा रॅलीचे आयोजन (Organized 111 feet tricolor rally) करण्यात आले होते. दरम्यान " भारत आम्हारी जान है, तिरंगा आम्हीरी शान है, या घोषनांनी संपूर्ण शिर्डी दुमदुमली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.