Youth Murder मुलीसाठी मित्रानेच केली मित्राचीच हत्या - Murder from girls love affair
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली बहिणीने राखी बांधल्यानंतर बहिणीसाठी मिठाई आणण्यासाठी गेलेल्या भावाची चाकूने हत्या Youth murder on Rakshabandhan करण्यात आली. मारेकरी हा मृताचा जवळचा मित्र असून बारावीतील मुलीच्या friend killed 12th student प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड Murder from girls love affair झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. 20 वर्षीय युवराज असे मृत मुलाचे नाव आहे. तो कस्तुरबा नगर परिसरात कुटुंबासह राहत होता. तो मुक्त विद्यालयातून बारावीत शिकत होता. शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार पोलीस ठाण्याने Vivek Vihar Police Station शवविच्छेदनानंतर युवराजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. काही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत Delhi Youth Murder.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST