पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला लावले राष्ट्रवादी पुन्हा..चे गाणे, पोलिसांनी डीजेला घेतले ताब्यात - NCP song played of Chandrakant Patil welcome

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 28, 2022, 3:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

पुणे पुणे तिथे काय उणे ही म्हण नेहेमी म्हटली जाते. याची प्रचिती देखील वेळोवेळी पुण्यात पाहायला मिळते. हीच म्हण कधी कधी राजकारण्यांच्या बाबतीत देखील घडत असते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे Pune Guardian Minister Chandrakant Patil पुण्यात दिवाळी निमित आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. भाजपकडून यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी चंद्रकांत पाटील येताच मोठ्या आवाजात राष्ट्रवादी पुन्हा हे गाणे वाजवण्यात NCP song played of Chandrakant Patil welcome आले. पुण्यातल्या रास्ता पेठ भागात ते आले होते. ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत लावले. यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी या डीजेला ताब्यात DJ in police custody घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.