Video: सांज पाडवा! बेला शेंडेंच्या गायनाने नाशिककर मंत्रमुग्ध - बेला शेंडेंच्या गायनाने नाशिककर मंत्रमुग्ध
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक नाशिकच्या गोदा श्रद्धा फाउंडेशनच्या Goda Shraddha Foundation वतीने गंगापूर रोड भागात सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राची पार्श्वगायिका बेला शेंडे singer Bella Shende हिने सुमधुर गीते सादर करत नाशिककरांची दाद मिळवली. तसेच गायक विश्वजीत बोरवणकर, राहुल खरे यांनी देखील गीते सादर करत रसिक श्रोत्यांची व्हाव्हा मिळवली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST