Ganeshotsav 2022 शाडू माती गणपती घ्या आणि स्वेच्छेने पैसे द्या - स्वेच्छेने पैसे द्या
🎬 Watch Now: Feature Video
Ganeshotsav 2022 नांदेडच्या एका कृतिशील व्यक्तीने कलकत्ता वरुन शाडू मातीचे गणपती Shadu clay Ganpati from Calcutta आणले आहेत. Ganesh Chaturthi 2022 आणि ते सर्व गणपती आपल्या शोरूम मध्ये ठेवले असून, या मूर्तीची किंमत स्वतः भक्तांनी ठरवून Determining the price idol by devotees समोर असलेल्या दानपेटीत टाकायची आहे. हा जमलेला पैसाही ते गोशाळेत दान देणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाच नांदेडकर जनतेतून कौतुक होते आहे. नांदेडनगरी तशी कृतिशील व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. असेच एक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे क्लासिक मेन्स वेअरचे मालक श्री इंदरसेठ असून, यांच्या सतत डोक्यात नाविन्यपूर्ण कल्पना असते. याचं कल्पनेतून त्यांनी नांदेड नगरीच्या जनतेसमोर एक वेगळा उपक्रम आणला असून, आपला व्यवसाय सांभाळत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हा शुद्ध विचार मनात ठेवून त्यांनी चक्क कलकत्ता वरुन शाडू मातीचे गणपती आणले आहेत. आणि ते सर्व गणपती आपल्या शोरूम मध्ये ठेवले आहेत. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीची किंमत स्वतः भक्तांनी ठरवून समोर असलेल्या दानपेटीत टाकायची आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST