VIDEO निलेश माझीरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश - Nilesh Majhire Join Balasaheb Shiv Sena
🎬 Watch Now: Feature Video
पुणे मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष MNS Mathadi Pune district निलेश माझीरे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा निलेश माजरे यांच्यासोबत अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला Nilesh Majhire Join Balasaheb Shiv Sena आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहेत Raj Thackeray Pune Tour . येत्या आठवड्यात अजून कार्यकर्तेदेखील प्रवेश करतील. मी आल्यानंतर माझ्या चांगल्या कामांमुळे अनेक जणांना त्रास झाला आहे. विरोध हा विचारांच्या माध्यमातून करावा फेसबुक व इतर सोशल माध्यमांवर ट्रोल करणे चुकीचे आहे. मला कोणत्याही पक्ष्यावर टीका करायची नाही. माझ्यासोबत पहिले वसंत मोरे यांच्याशी चांगले संबंध होते. मग ते चांगले संबंध त्यांनी तोडलेले आहेत आणि ते त्यांनी जाहीर देखील केलेले आहेत. ज्या पक्षात मी नाही त्या पक्षातील लोक माझे नाहीत आणि वसंत मोरे हे देखील आता माझे राहिले Nilesh Majhire Statement on Vasant More नाही. असे देखील यावेळी निलेश माझिरे यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST