MLA Rohit Pawar निव्वळ प्रसिद्धीसाठी मोहित कंबोज यांचे स्टंट, रोहित पवारांची टीका - आमदार रोहित पवारांची कंबोजवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई भाजपा नेते मोहित कंबोज Mohit Kamboj सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आजही त्यांनी दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. यावर बोलताना आमदार रोहित पवारांनी MLA Rohit Pawar मोहित कंबोज यांचे हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिली Rohit Pawar Criticized Mohit Kamboj आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST