MLA Bachchu Kadu दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास आनंदच होईल, आमदार बच्चू कडू - It would be pleasure to get an opportunity to work
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती गेल्या पंचवीस वर्षापासून दिव्यांग बांधवांसाठी काम करत आहे. शिंदे फडणवीस सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी मान्य करून दिव्यांगांना न्याय दिला आहे. दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री Minister of Ministry of Disabled Persons म्हणुन काम करण्याची संधी मिळाल्यास नक्कीच आनंद It would be pleasure to get an opportunity to work होईल. अशी भावना आमदार बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त MLA Bachchu Kadu says केली. जागतिक अपंग दिन ४ डिसेंबरला याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सागितले. दिव्यांगांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. यासाठी अनेक आंदोलने केली. म्हणून दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेचा आनंद राज्यभर दिव्यांग बांधव साजरा करीत आहे. राज्यातील दोन लाख दिव्यांग प्रहार संघटना सोबत जोडले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे त्याचा मोठा जल्लोष संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात साजरा करण्यात आला. समाधी मंदिर परिसरात अपंग बांधवांनी एकमेकांना बुंदीचे लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे फडणविस सरकारचे आभार मानण्यात आले Ministry of Disabled Persons आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST