Video उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज बुडीत खात्यात, गरिबांचे पैसे मिळेनात.. लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला भागवत कराडांचे उत्तर - Loksabha Winter Session 2022
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : Loksabha Winter Session 2022 एकीकडे देशभरातील अनेक उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज बुडीत खात्याच्या नावाखाली दाखवण्यात येत आहे. अशा उद्योगपतींची नावे जाहीर करण्यास केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड Union Minister of State for Finance Bhagwat Karad यांनी लोकसभेत नकार दिला. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे NCP MP Supriya Sule यांनी पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्याचे उदाहरण देत अनेक ठेवीदारांचे पैसे अडकल्याचे सांगितले. सुळेंच्या प्रश्नावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्यायालय अशा उद्योगपतींकडून खटला सुरु असताना त्यांची संपत्ती जप्त करून तात्काळ ठेवीदारांना पैसे देण्याची परवानगी देत नसल्याचे सांगितले. लोकसभेत झालेल्या या चर्चेवर ठोस उत्तर केंद्र सरकारकडून न मिळाल्याने बँकांमधील ठेवीदारांच्या प्रश्नांवर उत्तर मिळाले नसल्याचे दिसून येते. Loans worth thousands of crores of industrialists, industrialists Loans waived, Bhagavat Karads reply to Supriya Sules question, money of the account holders got stuck in the bank
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST