Neelam Gorhe On Nashik Rape Case मुली, महिलांच्या सुरक्षेचा अधिवेशनात आढावा घेणार, नीलम गोऱ्हे यांची माहिती - नीलम गोऱ्हे यांची लेटेस्ट बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 15, 2022, 12:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

नाशिक - मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने आतापर्यंत काय उपाय योजना केल्या आहेत ? त्याची अमलबजावणी का होत नाही? याबाबत सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या अधिवेशनात ( Winter Session Nagpur ) आढावा घेणार असल्याची माहिती विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe Statement On Nashik Rape Case ) यांनी दिली. नाशिक वसतीगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात यावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.