Yakub Memon Grave Controversy मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटविली; मुंबई पोलिसांची कारवाई - Yakub Memon Grave Controversy
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन Mumbai Blast Convict Yakub Memon ज्याला फाशी दिल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमन च्या या कबरीला मार्बल आणि संगमवर दगडाने सजवण्यात आले असून कालच त्याला एलईडी लाईटने विद्युत रोषणाई केली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज मुंबई पोलिसांचे पथक बडा कब्रस्तान येथे दाखल झाले आणि बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली LED lights removed from Yakub Memon grave आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST