इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला केरळमधील महिलांची साथ; हिजाब जाळून केला निषेध - Muslim women burn Hijab

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 7:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

तिरुअनंतपुरम (केरळ) - सक्तीच्या हिजाबबाबत इराणमध्ये सरकारविरोधात अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. यादरम्यान अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी आता या हिजाबविरोधातील निषेधाची ज्योत भारतात पोहोचली आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये महिलांनी रविवार काल (दि. 6 नोव्हेंबर)रोजी हिजाब जाळून निषेध केला. यावेळी लोकांनी इराणमधील हिजाबविरोधी चळवळीशी एकजुटीचा संदेश दिला. निदर्शनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.