Heavy rain possibility in Maharashtra पुण्यासह राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता - पुणे मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. काल पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी दमदार स्वरूपाचा पाऊस Heavy rainfall in Maharashtra पाहायला मिळाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा low pressure belt in Bay of Bengal जो निर्माण झाला आहे तो आता तीव्र झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात मॉन्सून सक्रिय Maharashtra Monsoon active राहील असे इशारे विभागाकडून देण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST