Video: अमरावतीत भाजपने काढली भव्य तिरंगा रॅली - Indian Independence Day

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 10, 2022, 9:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

अमरावती - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Indian Independence ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या आव्हानुसार हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga ) अभियान यशस्वी व्हावे या उद्देशाने आज अमरावती शहरात ( Amravati city ) भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुचाकी वर स्वार होऊन भव्य तिरंगा रॅली ( Grand tricolor rally in Amravati city ) काढली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे ( Former Guardian Minister Praveen Pote ) यांच्या नेतृत्वात दसरा मैदान येथून हातात तिरंगा घेऊन शेकडो दुचाकीस्वार या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. दसरा मैदान राजापेठ, राजकमल ,जयस्तंभ , इर्विन चौक या मार्गाने निघालेल्या या तिरंगा यादीमुळे संपूर्ण शहर दुमदुमले. या रॅलीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Father of the Nation Mahatma Gandhi ) , सुभाष चंद्र बोस यांच्या वेषभुषेत असणारे चिमुकले तिरंगी फुग्यांनी सजविलेत्या खथात स्वार होते. यावेळी भारत माता की जय असा जयघोष रॅलीत सहभागी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.