Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव अडचणीत! मैत्रिणीचा मारहाण केल्याचा आरोप; पाहा व्हिडिओ - Complaint Against Harshvardhan Jadhav
🎬 Watch Now: Feature Video
कन्नड (औरंगाबाद) औरंगाबाद माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर त्यांच्या मैत्रिणीने आपल्याल्या बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. (Harshvardhan Jadhav woman beating video) हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केली असे सांगत असताना त्यांची मैत्रीण रडत आहे. त्याचवेळी ती सांगत आहे की माझ्यावर अनेक अनैतिक आरोप केले आहेत. मी आता या थकले आहे. आता मी कन्नड सोडून जात आहे. पुन्हा कन्नडला येणार नाही असही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, त्याचे काय होईल हे माहित नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST