Former MLA In Nanded, उचल्याच्या माळेगांवात माजी आमदाराच्या सामानाची उचलेगिरी, पाहा व्हिडिओ - Luggage kept outside room
🎬 Watch Now: Feature Video
नांदेडच्या माळेगांव यात्रेला गंमतीने उचल्याचे माळेगांव असेही म्हटल्या Former MLA entered in rest house In Nanded जाते. लाखो लोक यात्रेला येत असल्याने व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती पाहायला Former MLA In Nanded मिळतात. याच यात्रेला विदर्भातील हिंगणघाट इथल्या एका माजी आमदाराने रेस्ट हाऊसमध्ये उचलेगिरी केली. या माजी आमदाराच्या नावाने विश्रामगृहात कक्ष आरक्षित नसताना Former MLA In Nanded महोदयाने दादागिरी करत एका कक्षात प्रवेश केला. त्यानंतर या विश्राम गृहातील कक्षाला स्वतःचे कुलूप लावून गृहस्थ गायब झाले होते. मग पोलीस आणि कर्मचाऱ्यानी कुलूप तोडून माजी आमदाराचे सगळे सामान उचलेगिरी करत कक्षाच्या बाहेर Luggage kept outside room ठेवले. माजी आमदारांची Former MLA ही उचलेगिरी माळेगांव यात्रेत चांगलीच चर्चेत आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST