Fire in Thermocol Company वसईत थर्माकोल कंपनीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही - सुदैवाने जीवितहानी नाही
🎬 Watch Now: Feature Video
वसईतील चिंचोटी येथील एका थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीच्या युनिटला अचानक आग Fire in Thermocol Compan लागली आहे. या आगीमुळे धुराचे मोठे लोट परिसरात पसरले आहे. या आगीत मोठी वित्तहानी झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी Fortunately there were no casualties झाली नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वसई विरार महापालिकांच्या अग्निशमन दलाच्या सात जवानांची पथक घटनास्थळी दाखल Fire brigade असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. fire in vasai
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST