Pomegranate in Erandgaon 5 एकर डाळिंब बागावर फिरवला नांगर - turned the plow on pomegranates
🎬 Watch Now: Feature Video
येवला ( नाशिक ): सतत पडणाऱ्या रोगराईमुळे संतप्त होत येवला तालुक्यातील एरंडगाव Erandgaon in Yewla taluka येथील सतीश ठोंबरे Satish Thombre या शेतकऱ्याने अक्षरशः पाच एकर उभ्या डाळिंब Pomegranate बागावर नांगरून फिरवला Plowing on five acres of standing pomegranate आहे. या शेतकऱ्याने पाच वर्षांपूर्वी पाच एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाचे पीक घेतले होते. मात्र दरवर्षी तेल्या रोगासह नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाचे फळ खराब होत आहे. उत्पादन खर्च देखील या शेतकऱ्याचा निघत नसल्याने संतप्त होत या तरुण शेतकऱ्यांने आपल्या पाच एकर डाळिंबाच्या बागेवर रोटर फिरवून पीक नष्ट करून टाकले. रोगराई व नैसर्गिक आपत्तीचा फटका या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST