EXCLUSIVE : सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात केले ध्यान
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी Famous actor Manoj Vajpayee आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार सायंकाळी वृक्षप्रसाद योजनेचा लोकार्पण सोहळा मंदिरामध्ये पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात ध्यान Manoj Vajpayee meditated in Ambabai temple केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST