Elephant riot: रांचीमध्ये हत्तींचा दंगा; व्हिडिओ व्हायरल - हत्तीने गाडी उचलून फेकली
🎬 Watch Now: Feature Video
रांची (झारखंड) - रांचीमध्ये हत्तींचा दंगा पाहायला मिळाला आहे. ज्यामध्ये हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तामाड पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे रागाच्या भरात एका हत्तीने सोंडेत असलेली बाईक उचलून फेकल्याचेही दिसत आहे. दरम्यान, ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओला दुजोरा देत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST