VIDEO : रस्त्यावर आला बाहुबली, त्याचा रौद्ररूप पाहून वाहनचालकांचीही घाबरली, पाहा व्हिडिओ..

By

Published : Aug 9, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

thumbnail
कोइंबतूर (तामिळनाडू) - बाहुबली हा हत्ती गेल्या काही ( Elephant Bahubali Terrified Drivers ) महिन्यांपासून जिल्ह्यातील मेट्टूपालायम येथील रहिवाशी भागांमध्ये फिरत आहे. विभागाचे त्याला पकडण्याचे ( Bahubali on Mettupalayam Ooty highway ) प्रयत्न अपयशी ठरले आहेत. दरम्यान सोमवारी रात्री बाहुबली हत्ती ( Elephant Bahubali ) वर्दळीच्या मेट्टूपालायम - उटी महामार्गावर दिसून आला. त्याला पाहून वाहनचालक चांगलेच घाबरले होते. बाहुबली महामार्गावर चालत होता. रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली होती. काही वाहनचालकांनी हॉर्न वाजवून त्याचा शेजारून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या बाहुबलीने रसत्याच्या कडेला असलेल्या बगेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर वनविभाग घटनास्थळी दाखल होत त्यांनी हत्तीचा जवळपासचा जंगलात पाठलाग केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.