Auto Rickshaw Video : विना चालक रिक्षा फिरत होती गोल गोल... पाहा व्हिडीओ.. - रिक्षा विनाचालक चक्क गोल गोल फिरताना
🎬 Watch Now: Feature Video
Driverless rickshaw Video रत्नागिरी शहरातून एक अजबच व्हिडीओ समोर आला आहे. रत्नागिरीतील जेल रोड परिसरात रिक्षाचालक नसताना Driverless rickshaw देखील रिक्षा अर्ध्या रस्त्यात गोल गोल फिरत होती. रिक्षात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रिक्षा गोल फिरत होती. विना चालक फिरणाऱ्या रिक्षाचं अनेकांना कुतूहल वाटत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST