Mahaparinirvan Din घे भीमराया तुझ्या लेकरांची वंदना, चैत्यभूमीवर अनुयानांतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 6, 2022, 7:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

मुंबई घे भीमराया तुझ्या लेकरांची वंदना, असे म्हणत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar यांच्या मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांनी अभिवादन केले. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 66 वा महापरिनिर्वाण दिना Mahaparinirvan Din निमित्त मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रम असल्याने बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने जमले होते. तसेच विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दलातर्फे आदरांजली वाहून दीक्षाभूमीवर असलेल्या त्यांचा पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.Dr Greetings To Babasaheb Ambedkar From various mediums
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.