Abdul Sattar Video : अतिवृष्टीची पाहणी, कृषीमंत्री सत्तारांनी कलेक्टरला विचारले 'दारू पिता का?' - Controversial statement
🎬 Watch Now: Feature Video
बीड - कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी बीडमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले ( Abdul Sattar Controversial Statement ) आहे. अतिृष्टीची पहाणी करायला ( Abdul Sattar inspected the heavy rains ) आल्यानंतर चक्क दारूच्या गप्पा मारतांना सत्तार दिसले. थेट जिल्हा अधिकारी यांना विचारले दारु घेता का ? जिल्हा अधिकाऱ्याचे उत्तर कधी कधी थोडी घेतो. मंत्री महोदय, अधिकाऱ्यांना शेतकऱ्याचा दुःखाचा विसर पडला आहे. अतिवृष्टीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या विरोधात बीडमध्ये संताप व्यक करणात येत आहे. अतिवृष्टीच्या दौऱ्यानंतर अब्दुल सत्तार यांची जिल्हाधिकारी यांना दारू पिता का? विचारणारी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST