Priyanka Gandhi : प्रियंका गांधी मुंबईत दाखल - Priyanka Gandhi
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बैठक बोलावली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेस पक्षाची बैठक बोलावली आहे. अशात प्रियंका गांधी मुंबई दाखल झाल्याने काय राजकीय खलबत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांचा खासगी दौरा असल्याचेही सांगितले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST