CM Eknath Shinde अधिवेशनात विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप - बिल्डर सुरज परमार मृत्यूप्रकरण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 25, 2022, 1:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

औरंगाबाद : नागपुरमध्ये अधिवेशन सुरू आहे. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायला पाहिजे CM Eknath Shinde criticized होती. विरोधकांना विदर्भ वासियांबद्दल कुठलेही प्रेम राहिले नाही. हे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे. आमची चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये CM Eknath Shinde criticized opposition केले. तर ठाण्यातील बिल्डर सुरज प्रमाण यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन builder Suraj Praman Murder Case करावी, अशी मागणी विरोधकांनी केल्यावर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोलमल उत्तर देऊन एसआयटीच्या मागणीवर बोलण्याचे CM Eknath Shinde builder Suraj Pramar Murder Case टाळले. एसआयटी मागणी हा विरोधकांचा केवलवाना प्रयत्न आहे. सगळ्या चौकशा होत आहेत, हे पारदर्शक सरकार पद्धतीने काम करत आहे. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.