Manjira River: मंजिरा नदीत वर्तुळाकार प्रवाह आढळळा; व्हिडिओ व्हायरल - Circular flow found in Manjira River In Telangana
🎬 Watch Now: Feature Video
वटपल्ली (संगारेड्डी) - आकाशात काही वेळ काळे ढग दिसून आले. तेव्हा मंजिरा नदीतही अचानक मोठे वादळ आले होते. त्या दरम्यान, आकाशातून एका वर्तुळात नदीत पांढरा प्रवाह तयार झाला. (Manjira River) त्यावेळी सुमारे दोन मिनिटे पाणी आकाशाकडे झेपालेल दिसून आले. संगारेड्डी जिल्ह्यातील वटपल्ली मंडळाच्या निर्जीपाला गावाच्या बाहेरील मंजिरा नदीत काल रविवार (दि. 5 सप्टेंबर) रोजी हे दृश्य आढळून आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST